
From Screen to Soul:
Build Calm, Confidence & Creative Expression Through Warli folk Art of Maharashtra.

.webp)
DATE

TIME

LANGUAGE
.webp)
WHERE

My business saw a complete transformation!

“Mobile-free family evenings are now possible!”

“मी artist नसतानाही, मला स्वतःवर confidence वाटायला लागला.”

Art =Drawingनाही,
Art = Emotion Expression.
“मला Drawing येत नाही”
हा Fear कसा संपतो?

Art कसं बनतं:
👉stress-release tool
👉 bonding tool
👉 आणि future income possibility

Your Stress,
your Guilt and
Overthinking → Lines मध्ये कसं उतरवायचं?

Kids, Women आणि
senior citizens साठी Art कसं बनतं Confidence Builder?

Screen Addiction कमी करण्यासाठी Creative Ritual कसं तयार करायचं?


🖌️ “Emotion → Line → Story”
Starter Art Sheet
💰 Value: ₹1282

Screen Detox – 20 Min
Daily Art Ritual Planner
💰 Value: ₹2,282

Live Q&A + Emotional Clarity call
for 20min
💰 Value: ₹2,282

Live WhatsApp Support Group
💰 Value: Priceless


India’s Trusted Business Scaling Mentor
"ARTFULARPI कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत आहे!
मी अर्पिता, एक अनुभवी Warli Art & Emotional n Creative Wellness Coach.
ज्यांना 3 वर्षांहून अधिक काळ ऑफलाइन Kids, women आणि parents सोबत practical कामाचा अनुभव आहे.
Artful Arpi द्वारे, मी अनेक मुलं आणि प्रौढांना आनंद, अंतर्मनाची शांती आणि Creativity शोधण्यात मदत केली आहे.
ही संकल्पना जन्माला आली आहे एक आवड आणि संस्कृतीशी जोडायला मदत करण्याच्या ध्येयातून.
ज्यामध्ये जगभरातील लोक Art च्या माध्यमातून Stress-free, Confident आणि Emotionally Strong Individuals banatil, Who can convert their hobby into life skill.
कारण मी स्वतः Art मुळे Heal झाले – आणि तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. because Artful Arpi is not only warli Art class — It is Emotional first-aid kit.
चला tar mag, एकत्रितपणे कला बनवूया आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रवासाचा अनुभव घेऊया!
Join Us: 07/03/2026 | 8.00pm
Live - Online Webinar
“Emotion → Line → Story” Starter Art Sheet
₹1282
Screen Detox – 20 Min Daily Art Ritual Planner
₹2,282
Live Q&A + Emotional Clarity call for 20min
₹2,282
Free! Live WhatsApp Support Group
Priceless

मुलांमध्ये social skills आणि emotional freedom वाढवणारे practical solutions
You’re above 6 years old to simply young at heart—enthusiastic, curious, and open to creativity, no matter your age.
तुमच्या मुलाचं screen addiction वाढत चाललंय ???
कला क्षेत्रात रस असलेल्या गृहिणी.
पालक जे team-work, creativity, bonding हे घरात आणू इच्छितात.
Creative Break घेण्याची इच्छा असलेल्या Professionals.
Culture + creativity + calm life हवी आहे.
“माझ्यासाठी वेळ नाही” असं वाटणाऱ्या women.
👉 वाचताना जर वाटलं “हे तर माझ्याबद्दलच आहे” तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
मुळीच नाही! ArtfulYou नवशिक्यासाठी अनुकूल आणि अनुसरण करण्यास सोपे आहे.
प्रारंभ करण्यासाठी पेन्सिल, कागद आणि रंगांचा एक साधा संच पुरेसा आहे.
हे सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहे. मात्र प्रौढ (विशेषतः ज्यांना त्यांच्यातलं मुल जीवंत ठेवायचंय, त्यांना)ही हे आवडेल!
If you don’t have a team, you’ll learn how to build one. If you do, you’ll discover how to maximize their performance.
Result बघितल्यावर support आपोआप मिळतो 😉
Webinar चा recording तुम्हाला limited वेळासाठी access दिला जाईल, पण live सहभाग करूनच real engagement आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळेल.
आम्ही session practical आणि concise ठेवतो, ज्याचा वेळ कमी लागतो आणि तुम्हाला कसे यशस्वी होणार यावर फोकस करतो.
हो. हे webinar kids, moms आणि women साठी आहे.
हे webinar attend करणं म्हणजे — स्वतःला आणि तुमच्या मुलाला screen पासून soul कडे नेणं.
